DJ वाल्या भाव येडामाईचं गाणं लाव lyrics
डिजेवाल्या भाव मराठी lyrics
नाचुद्या मला
घुमूद्या मला
बघूद्या सारा गाव
Dj वाल्या भाव येडामाईचं गाणं लाव ||धृ||
हळद साखरपुडा न लगीन बड्डे बी चालूद्या
येडामाईच्या गाण्यावरती धींगाना घालूद्या
येडुच्या कृपेनं तुझ रं दादा होईल आता नाव ||1||
नाचता - नाचता राहीना भान पोरांना पोरिंना
मारुन ऊड्या आठवती त्या येडसरीला
तरूण पिढीच्या मनात सुध्दा रूजला भक्ती भाव ||2||
भैयाला व्यंक्याला नाचाया ओढलं छोट्यान गोट्यानं
साजन बेंद्रे गातोय सोड की आवाज मोठ्यानं
क्लासीक वाल्यांनी औंदाच्या वर्षी मूद्दाम केला डाव ||3||
|| End ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा