लखाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला
लखाबाई भेट दे मला माझी शपथ गं तुला
जिव लागलाय माझा झुरनीला
जीव लागलाय माझा झुरनीला
सोडून गेली का ग मला वनाला
तळमळ जीवाची या सांगू कुणाला
स्वार्थ नडला या मला जागा मिळो चरणाला ||1||
चुकी बाळाची माफ करावी
सुखाच्या मदनानं झोळी भरावी
सावरून ने मला काय मागु मी तुला ||2||
भक्तिभावाने आलो तुला शरणं
नाव तुझे घेता घेता याव मरणं
रूप दाव सोनुला गुरु चंदन मला ||3||
|| समाप्त ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा